नांदगाव खंडेश्वर येथे लाईनमन दिवस अंत्यत उत्साहात साजरा.

नांदगाव खंडेश्वर येथे लाईनमन दिवस अंत्यत उत्साहात साजरा.
माजी लाईनमन चा करण्यात आला सत्कार.

उत्तम ब्राम्हणवाडे 
 दि.४ मार्च २०२३ रोजी संपूर्ण देशामध्ये केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने ४ मार्च हा लाईनमन दिवस म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले त्यानुसार उपविभाग नांदगाव खंडेश्वर उपविभागा कडून ३३ के व्ही उपकेंद्र शहर येथे लाईमन दिवस हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागा चे उपकार्यकरी अभियंता श्री पदमाकर पाटील साहेब प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त झालेले सर्व माझी कर्मचारी श्री गजबे श्री ठाकरे श्री वंजारी श्री सोनोने श्री सावदे श्री इखार हे उपस्थित होते मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून व पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले तसेच यावेळी उपविभागा अंतर्गत शहर ग्रामीण पापळ व धानोरा वितरण केंद्र येथील सर्व लाईनमन यांचा पुष्पगुच्छ देऊन व भेटवस्तू पेंचीस देऊन सर्वचा सत्कार करण्यात आला त्याचा गौरव करण्यात आला यावेळी प्रत्येकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सुगंमसगीत कार्यक्रम घेण्यात आले.तसेच या कार्यक्रमाकरिता शाखा अभियंता श्री कुटेमाटे श्री पंचभाई श्री बंड श्री हरिष अंबाडकर श्री मोहित गावंडे श्री मनोज बनारसे श्री मनोज लेंडे श्री अमर जाधव श्री हेमंत जावरकर कु ममता घरडे कु वर्षा राउत श्री भुजाडे श्री प्रसाद कथलकर श्री विवेक कोहळे श्री लव्हाळे यांनी कार्यक्रम आयोजन केला व कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक प्रयन्त केले
महावितरण कर्मचारी लाईनमन हा ऊन वारा पाऊस असो या खडतर परिस्थितीत सुद्धा विजग्राहकाना विद्युत पुरवठा सुरळीत देता यावा यासाठी सतत प्रयन्त शील असतात त्याना अखंडित विजपूवठा देतात अशा या लाईनमन ला या कार्यक्रमा द्वारे सलामी देण्यात येत आहे त्याच्या कार्याची ही पावती आहे आणि त्याची दखल केंद्र सरकारने व राज्यसरकारने घेतली याकरिता त्याच सुद्धा आभार मानण्यात आल व सर्व लाईनमन ला लाईनमन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बनारसे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन केले.

Comments

Anonymous said…
Best blog
Anonymous said…
खूप छान भाऊ, अभिनंदन...💐💐💐
Anonymous said…
Away some

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात