भाजपने सत्तेचा दुरुपयोग केला.विद्या चव्हाण
भाजपने सत्तेचा दुरुपयोग केला,विद्या चव्हाण
नांदगाव खंडेश्वर येथे पार पडली राकाँची सभा
जनजागृती सभेतून भाजपाचे मांडले अपयश
उत्तम ब्राम्हणवाडे
देशात प्रचंड महागाई वाढली असून केंद्रातील भाजप सरकारने सर्व समान्यनचे जगणे कठीण केले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आ. विद्या चव्हाण व्यक्त केले त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर महागाई विरुद्ध जनजागृती यात्रा काढण्यात येत असून या यात्रेनिमित्त मार्गदर्शन करताना बोलत होत्या ही यात्रा नांदगाव खंडेश्वर येथील बसस्थानक परिसरात दाखल होताच या यात्रेचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बसस्थानक परिसरात या यात्रेचे भव्य असे स्वागत करण्यात आले. आणि सभेचे आयोजन सुद्धा करण्यात आली होते यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित महागाई विरुद्ध जनजागरण यात्रे त्यादरम्यान आ.विद्या चव्हाण यां उपस्थित होत्या त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आमदार विद्याताई चव्हाण राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखाताई ठाकरे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे युवती प्रदेशाध्यक्षा सक्शना सलगर सपना ठाकूर वर्षा निकम यांचे स्वागत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुरेशराव कहाते, माजी नगरसेवक धनराज रावेकर यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून भाजपा सरकारचे अपयश जनतेसमोर मांडले या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सर्वश्री न्यामत भाई, साजिद भाई, मो. रिजवान, किशोर गुलाळकरी, जितेंद्र घोडे, पंकज ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मनोज गावंडे डॉ सुशील गावंडे अमोल शिरभाते साजिद भाई शैलेश खेडकर जयश्रीताई बावणे सर्वेश खेडेकर, हितेश शेळके, प्रथमेश भगत, नितीन बांगडे, वैभव भोयर अंकुश गाढवे, शिवसेना (ठाकरे गटाचे) सुनील गुरुमुळे , मनदेव चव्हाण काँग्रेसचे माजी नागराध्यक्ष अक्षय पारस्कर, अमोल ढवसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Comments