काँग्रेसने केला नांदगाव खंडेश्वर येथे चक्काजाम.
काँग्रेसने केला नांदगाव खंडेश्वर येथे चक्काजाम.
माजी आ. वीरेंद्र जगताप यांनी केले नेतृत्व.
भाजपाच्या विरोधात प्रचंड नारेबाजी.
उत्तम ब्राम्हणवाडे
काँग्रेसचे खा.राहुल गांधी यांनी काही दिवसा आधी केलेल्या वक्तव्यावर,की मोदीच का बँकांचे पैसे घेऊन विदेशात पळून जातात असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर मोदी सरकारने गुजरात कोर्टात केस चालविलि त्यांना 2 वर्षाची सजा (लोकशाहीचा गळा दाबून) दिली.24 तासाच्या आत मध्येसंसदेने त्यांची खासदारकी पद सुद्धा रद्द केलं कारण अडाणी व मोदी यांनी केलेल्या घोटाळ्यामध्ये व केलेल्या मदतीमध्ये राहुल गांधी यांचे पद रिक्त न केल्यास संसदेमध्ये यावर वारंवार प्रश्न विचारणारे एकमेव काँग्रेस नेते असल्यामुळे शांतते पद खाली करून त्यांना प्रतिप्रश्न कोणीच विचारायला नको या उद्देशाने त्यांचे खासदारकी रद्द केल युवक काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस यांनी नांदगाव खंडेश्वर येथे चक्काजाम आंदोलन करूनकेंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.भाजपा समर्थित खासदारा नवनीत राणा यांचे सुप्रीम कोर्टाने सुद्धा जात प्रमाणपत्र रद्द केले आहे,तरी त्यांची खासदारकी का रद्द केली नाही,भाजपा समर्थित खोखे वाले बच्चू कडू यांना 2 कोर्टाणी वेगवेगळी शिक्षा दिली तरी त्यांचे आमदारकी रद्द केली नाही,आणी खा. राहुल गांधी यांना जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावल्या लगेच 24 तासाच्या आत मध्ये यांची खासदारकी रद्द केली,त्यांना high cort मध्ये जाऊ सुद्धा दिले नाही आणी त्यांची खासदारकी रद्द केली या वरून दिसत आहे यांना संविधान व लोकशाही पूर्ण पणे संपवायची आहे यांच्या निषेधार्थ काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस,महिला काँग्रेस नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे अमरावती यवतमाळ हायवेवर माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणाऱ्या भाजप मोदी सरकारचा निषेधार्थ नांदगाव खंडेश्वर बस स्तानक परिसरात चक्काजाम व निषेध आंदोलन काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले यावेळी पोलिसांनी शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.त्या वेळी युवक काँग्रेस प्रदेश महासचिव परीक्षित जगताप तालुका अध्यक्ष निशांत जाधव अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस दिपक भगत, शहर काँग्रेस अध्यक्ष अमोल धवसे,अक्षय पारस्कर व असंख्य काँग्रेस आणि युवक काँग्रेस महिला काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Comments