प्रभात ढेपे सभापती तर विलास सावदे यांची उपसभापतीपदी निवड.

प्रभात ढेपे सभापती तर विलास सावदे यांची उपसभापतीपदी निवड.

उत्तम ब्राम्हणवाडे.


नांदगाव  खंडेश्वर येथे नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ढेपे १८ संचालक निवडून आले आज दिनांक १७ / ०५/२०२३ रोजी सभापती व उपसभापती यांची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये ढेपे गट व शिवसेना (उब ठा) पक्ष यांच्या गटाचे सभापती साठी प्रभात ढेपे यांना १३ मते व दिपक सवई यांना ५ मते व उपसभापती विलास पाटील सावदे १३ मते यांना व विजय अजबले यांना ४ मत्ते एक मत अवैध झाले, सभापती पदाकरीता हे प्रभात ढेपे निवडून आले तर उपसभापती शिवसेने चे विलास पाटिल सावदे हे विजयी झाले आहेत, त्यावेळी उपस्थिती अभिजीत ढेपे पाटील बाळासाहेब भागवत, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद कोहळे, बाळासाहेब राणे विलास चौपडे ओकार ठाकरे संजय कणसे प्रकाश मारोटकर प्रविण चौधरी श्यामसुंदर राऊत धनंजय मेटकर, प्रमोद ठाकरे संदिप कणसे विजय जैन सुशिल थोरात बाळासाहेब महाजन एकनाथ गावनेर अर्चना कणसे सोनाली लेंडे विवेक वैष्णव हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात