गावरान आंब्याची गोडी झाली दुर्मिळ.
निसर्गाच्या अवकृपेने तसेच अवकाळी पावसामुळे झाडे झाली कमी.
उत्तम ब्राम्हणवाडे.
वैशाख महिन्यात अक्षय तृतीयेला पुरणपोळी सोबत आमरसावर ताव मारूनच आंबे हंगामाला सुरुवात होते. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे गावरान आंब्याची झाडे कमी होऊ लागल्याने सर्वसामान्यांना परवडणारा गावरान आंबा व त्याची गोडी चाखने आता दुर्मिळ झाली आहे. त्याच्या जातीही आता नामशेष होत आहेत.
अवकाळीच्या पावसामुळे यावर्षी आंब्याचे मोठे नुकसान झाल्याने बाजारात आंबाच आला नाही. परिणामी, अक्षय तृतीया आमरसाविनाच साजरी करावी
लागली गावरान आंब्याच्या जातीपैकी काही मोजक्याच जाती सच्या प्रचलित आहेत. त्यांच्या साली, रंग, चव, आकार, गुणवैशिष्ट्य व बोलीभाषेवरून त्यांची ओळख असायची. विविध चवीच्या गावरान आंब्याच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच रायता, लोणचे व आमरससाठी प्रसिध्द असलेले आंबेही आता नष्ट झाल्याने त्यांची चव व त्यांचे पाऊस कमी झाला. तो गावरान आंब्याला मारक ठरला. गुणवैशिष्ट्ये लोप पावत आहेत.
हवामानातील बदलामुळे बाहेरून येणारे चवीला मधुर व गोड असलेले केशर, पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात, बांधावर किमान लालबाग, लालपट्टा, राजापुरी, तोतापुरी पायरी, निलम एकतरी गावरान आंब्याचे झाड असे. शेतातील मशागतीची दशेरी, बदाम, हापुस यासह अशा अनेक जाती आल्या. कामे उरकून शेतकरी दुपारची विश्रांती आंब्याच्या गर्द त्यांचे दरही प्रति किलो शंभर ते पाचशे रुपयापर्यंत आहेत. सावलीत घ्यायचे.
एक आंबा ४० ते ५० रुपयाला पडतो पुर्वी फाड्याच्या मापाने ( फाडा म्हणजे सहा आंबे) शेकड्यावर व डझनावर विकणारे आंबे आता किलोवर आले.
अशा महागड्या आंब्याची गोडी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली. यंदा अवकाळीच्या तडाख्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले. परिणामी, बाजारात आंबे आलेच नाहीत. गावरान आंब्याच्या जातीपैकी काही मोजक्याच जाती सच्या प्रचलित आहेत. त्यांच्या साली, रंग, चव, आकार, गुणवैशिष्ट्य व बोलीभाषेवरून त्यांची ओळख असायची. विविध चवीच्या गावरान आंब्याच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच रायता, लोणचे व आमरससाठी प्रसिध्द असलेले आंबेही आता नष्ट झाल्याने त्यांची चव व त्यांचे गुणवैशिष्ट्ये लोप पावत आहेत.
पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात बांधावर किमान एकतरी गावरान आंब्याचे झाड आसे.शेतातील मशागतीची कामे उरकून शेतकरी दुपारीच विश्रांती आंब्याच्या गर्द सावलीत घ्यायचे.
Comments