अंजनगाव बारी ग्रा.पं. पोटनिवडणुकीत शोभा वाढवे विजयी.

अंजनगाव बारी ग्रा.पं. पोटनिवडणुकीत शोभा वाढवे विजयी.

उत्तम ब्राम्हणवाडे.

नांदगाव खंडेश्वर दि. २० अंजनगाव बारी येथे (दि. १८) रोजी पार पडलेल्या प्रभाग क्र. ३ मधील एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत बहुजन ग्राम महाविकास आधाडीच्या शोभा साहेबराव वाढवे या २६० मतांनी विजयी झाल्या असून समता ग्रामविकास आधाडीच्या शुभांगी गजानन मडावी यांना २५४ मतांवर समाधान मानावे लागले व पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकूण ७१९ मतामध्ये

झालेल्या या चुरशीच्या एका मतदानाकडे पाठ फिरवल्याचे समजते. जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत काट्याची टक्कर पहायला मिळाली असुन सत्ताधारी व विरोधी | अशा चाललेल्या चुरशीत अखेर विरोधी पक्षांने बाजी मारली.
प्रभाग क्र. ३ मध्ये एकूण १२४२ मतदारांपैकी ५१४ मतदारांनी एकूण ४१.३८ टक्के मतदान केले असल्याचे समजते अवघ्या ७१४ जणांना आपला मतदानाचा हक्क बजावला व चाललेल्या चुरशीच्या लढतीत विरोधकांना विजयी केले. तसेच वार्ड क्र. ३ मधील बऱ्याच मतदारांनी

जनतेतून होणाऱ्या निवडीतून ग्रा. पं. ग्रामस्तरावर पोटनिवडणुकीत निवडणूक आलेल्या सदस्यांनी आपल्या वार्डाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहून कामे करावी यासाठी जनता त्यांना निवडणूक देते पण पक्षातील काही पुढाऱ्यांच्या ऐकण्यावरुन विकास कामांना ब्रेक लागत असल्याचे ग्रामीण स्तरावर जाणवते त्यामुळे मतदार राजा जनता त्याना नाकारते. याची चाचपणी पराभूत सत्ताधारी व विजयी विरोधकांनी करण्याची गरज आहे. झालेल्या विजयाबद्दल सर्व ग्रा.पं. सदस्य व सर्व विनित मंडळीकडून शोभा वाढवे यांना अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात