नांदगाव हायस्कूलचा निकाल ९४.६० टक्केनिकालाची परंपरा याही वर्षी कायम.

संस्थेने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

उत्तम ब्राम्हणवाडे.

नांदगाव खंडेश्वर येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वर्ग दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला 2022 23 या वर्षी दहावीचा निकाल ९४.६० टक्के लागला शाळेचे आठ विद्यार्थी 90% पेक्षा जास्त मार्क घेऊन उत्तीर्ण झाले. शाळेतून प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी खुशी गजानन खानजोडे तिला 95.40% मार्क्स मिळाले दुसऱ्या क्रमांकावर आलेली कुमारी ईश्वरी सुधीर गुरुमुळे तिला 94.40% दुसऱ्या क्रमांकावर कुमारी पल्लवी हरिदास जंगले तिला 93.40% तर चौथ्या क्रमांकावर श्रावणी प्रमोद अंबाडकर तिला 91.60% धनश्री गजानन पोफळे 90.80% विधी रवी खिची 90.60% सुरज गणेश शिरभाते 90.20% गौरी हरिभाऊ भुसारी 90.6% वरील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस डी वानखडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला तसेच शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ एन व्ही गणगणे मॅडम व शाळेच्या पर्यवेक्षिका सौ एस एम दिवाण मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे सत्कार व कौतुक केले तसेच वर्ग दहावीचे वर्गशिक्षक सौ व्ही व्ही गुडदे मॅडम सौ पी व्ही काळे मॅडम कु एस जे देशमुख सौ पी के खैरकार म्याडम तसेच विषय शिक्षक श्री ए ए ठाकरे सर श्री अजय बिसेन सर श्री गोवर्धन सर श्री एन एन घरडे सर श्री ए ए दांडेकर व श्री कपिले सर श्री कृष्णा सैरिसे बाबुजी सौ लव्हाळे बाई तोटे भाऊ सर्वानी विद्यार्थ्यांचे कौतुक व बक्षीस देऊन सत्कार केला
विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येऊन शाळेची परंपरा कायम राखली आहे.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात