यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाहीत.
सालोड मधील मुस्लिम बांधवाणी घेतला निर्णय
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतील सालोड या गावी .
"अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर ,'संपूर्ण महाराष्टातील वातावरण भक्तिमय झाले आहे आज आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद सुधा सोबत आली आहे मात्र बकरी ईदला दिली जाणारी कुर्बानी आज दिली जाणार नाही हा निर्णय काल दी.२८/६/२०२३ सालोड मजीद प्रणगात मध्ये घेण्यात आला या वेळी हिंदू व मुस्लिम दोन्ही समाजाचे बांधव मोठ्या प्रमाणात हजर होतेहिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांच्या निर्णयचे स्वॉगत केले आहे .
यावेळी सालोड मजीद प्रांगणात हिंदू व मुस्लिम समाजाचे असलेले सर्व पक्षिय नेते एकत्र येऊन आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही उत्सव एकाच दिवशी येत असल्यामुळे हिंदू बाधवाच्या भावना लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी बकरी ईद साजरी करणार आहोत आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला .
हा निर्णय घोषित करत असताना .मंगरूळ चव्हाळा पो. स्टेशन. PSI प्रकाश तायडे,
Comments