खेड पिंप्री येथे पाझर तलावामुळे मोठे नुकसान.
खेड पिंप्री येथे पाझर तलावामुळे मोठे नुकसान.
उत्तम ब्राम्हणवाडे.
तालुक्यातील खेड पिंपरी गावामध्ये जील्हा परिषदच्या पापळ रोडवर आसलेल्या पुलाकाठी व पाझर तलाव काठी राहणाऱ्या तांडा वस्तीतील लोकांना पावसाच्या पुराचा मोठा धोका निर्माण झाला.मौजा खेड पिंपरी प. स.नांदगाव खडेश्वर जिल्हा अमरावती येथे जिल्हा परिषदचा पापड रोडवर जुना नळीचा पुल आहे तो नेहमी बुजून गेला येणारे पाणी पाझर तलाव पण पुर्ण पणे काटेरी झुडुपे गाळाने बुजून गेल्याने पणी पाझर तलाव मधे न जाता मागे सारून गावाला धोका निर्माण झाला आहे ,पावसाचे पाणी पुलावरून वाहून गावच्या तांडा वस्ती मधे शिरलेआणि तेथील लोकांना आणि गावातील सर्व लोकांचा मार्ग बंद पडला घटनास्थळी सरपंच मंगेश हंसराज कांबळे सदस्य अनिकेत चौधरी मीनाक्षी रा जाधव उपस्थित पाहणी केली असता 15घराला धोका आहे असे निर्देशनास आले असून त्यांची नावे संतोष भि देवकते ज्ञानेशोर विटकरे विठ्ठल शिरकरे दादाराव शिरकरे भीमराव गांगोले रामे शोर विटकरे सुरेश विटकरे यांच्या समस्या दुर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देऊन सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांनी लोकांचा आक्रोश थांबिविला.
Comments