नांदगाव खंडेश्वर तालुका पॉवर ऑफ मीडियाची कार्यकारिनी जाहीर.
तालुकाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार श्रीपाल सहारे,तर सचिवपदी पवन ठाकरे यांची निवड.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नांदगाव खंडेश्वर येथिल पावर ऑफ मीडिया शाखेचे बैठक विश्रामगृह नांदगाव खंडेश्वर येथे पार पडली या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली संघटन बांधणी तालुक्यातील अनेक पत्रकारांच्या समस्या या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले व त्यावेळी तालुक्यातील कार्यकारणी घोषित करण्यात आली,
अध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार श्रीपालजी सहारे उपाध्यक्ष पदी संजय पवार तर सचिवपदी पवन ठाकरे व तालुका संघटक प्रदिप रघुते कोषाध्यक्ष पदी नितेश कानबाले, याची निवड तर मार्गदर्शक पदी गणेश माटोडे, देविदास गाडेकर, वकिल दानिण, उत्तम ब्राह्यणवाडे, निकेत ठाकरे, प्रशांत झोपाटे, सदस्य पदी प्रमोद देशमुख,संदेश ढोके, गजानन भस्मे, सागर गावनेर, गौकुल खोडके, योगेश राऊत, रमेश गंजिवाले विजय नाडे,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार वकील दानिश सर आभार प्रदर्शन सागर गावणेर यांनी केले.
Comments