सिलाण्यास उपक्रम यशस्वीपने राबविण्यास झाडे पाहणी.
सिलाण्यास उपक्रम यशस्वीपने राबविण्यास झाडे पाहणी.
उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगांव खंडे, प स,गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर सोबत खेड पिंपरी सरपंच मंगेश कांबळे केंद्र सरकार राबवित असलेल्या सिलाण्यास उपक्रम हा संपूर्ण भारत देशामध्ये यशस्वी कण्याकरिता प समिती माध्येमातून ग्राम पंचायतीला कळविण्यात आले,
आणि त्या अनुषंगाने शहीद विर जवान यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली देण्याच्या हेतूने सिलाण्यास उभारण्याचे प्रत्येक ग्राम पंचायतीला कळविण्यात आले आहे,
व दोनशे झाडे लागवड करण्याचे लक्ष केंद्र सरकारने दिले असता बऱ्यापैकी सरपंच यांना झाडे उपलब्धता कश्याप्रकारे होईल हा प्रश्न पडला असता खेड पिंपरी सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांनी गटविकास अधिकारी मा, नाटकर साहेब यांच्याशी फोन करून संपर्क साधला असता
गटविकास अधिकारी साहेब आणि विस्तार अधिकारी देशमुख साहेब त्वरित ऐका तासात सरपंच यांच्या समस्या लक्ष्यात घेता माहुली चोर येथे नर्सरी मधे पोहचले आणि संपूर्ण नर्सरी पाहणी करून खेड पिंपरी सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांना झाडांच्या कुठल्या जाती गावाच्या दृष्टीने चांगल्या राहील याविषयी मार्गदर्शन करुन झाडांची उपलब्धता असण्याची खात्री त्यांनी करून दिली.
अश्या कर्तव्य दक्ष गटविकास अधिकाऱ्यां सोबत अनुभवलेले काही क्षण त्यावेळी ग्राम पंचायत खेड पिंपरी येथील चेप्राशी गजानन भाऊ चौधरी पिंपरी निपणीचे रोजगारशेवक नर्सरी कर्मचारी उपस्थित होते.
Comments