भगतसिंग गणेश मंडळांचा स्तुत्य उपक्रम.

भगतसिग गणेश मंडळांचा स्तुत्य उपक्रम.

अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले

उत्तम ब्राम्हणवाडे.

 भगतसिंग गणेश मंडळांने ग्रामीण रुग्णालय मधे जाऊन स्वच्छता अभियान राबविले या मधे प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रा. विलास मारोटकर, डॉ. दुर्गेश सोळंके, श्री. राहुल निंबरते ग्रा. रुग्णा. येथील विनोद खेडकर आणि संपूर्ण स्टाप उपस्थित होते तसेच पशू वैद्यकिय शिबीर आयोजन करून सर्व पशू पक्षांना महाप्रसाद सुद्धा दिला,
माणसा प्रमाणे मुक्या जनावरांची दखल घेणारे पहिले सार्वजनिक मंडळ म्हनून नांदगाव खंडे. शहरात चर्चा आहे आणि आज सायंकाळी सात वाजता जिनिअस ऑफ वर्ल्ड रेकॉर्डर आणि ग्राम जागृती पुरस्कार प्राप्त सप्त खंजिरी वादक तुलसीताई हिवरे (नागपूर) यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच २५/०९/२०२३ ला आरोग्य शिबीर, मतदार


नोदणी शिबीर आणि पोस्टर स्पर्धा आयोजित केली आहे. २६/०९/२०२३ ला मंडळाच्या वतीने उत्कृष्ट शासकीय कर्मचारी, खेळाडू, पत्रकार, गुणवंत विद्यार्थी आणि उत्कृष्ट सामाजिक सेवा यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी आनंद घ्यावा अशी विनंती मंडळाचे अध्यक्ष
 

अनिल शिरभाते, उपाध्यक्ष विशाल शिंदे, सचिव शुभम बिजवे, कोषाध्यक्ष आकाश जवणे सदस्य प्रफुल सोनोने, का कांतेश्वर शिरभाते, प्रदीप शहाडे, संजय सोनोने, सतीश गुल्हाने, अनिकेत जवणे, अंकूश शिंदे, वेदांत दिवेकर, सिद्धार्थ तायडे आणि मोहन सोनोने करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

लाडली बहन योजना के कारण नहीं मिल रहे है मजदूर !

घरोघरी होणार वाघाट्याची भाजी.

ग्रामीण भागात कापूस वेचणीला सुरुवात