सर्वत्र होत आहे अभिनंदनाचा वर्षाव.
उत्तम ब्राम्हणवाडे.
नुकत्याच पार पडलेल्या विभागीय शालेय नेटबॉल स्पर्धेत एकलव्य गुरुकुल स्कूल नांदगांव खंडेश्वर , मुलीचा संघ विभागीय स्पर्धेत सहभागी झाला होता मुलींच्या संघाने विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून
राज्यस्तरीय स्पर्धेत धुळे येथे खेळणार विजयी चमुचे सदानंद जाधव (शिवषत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त) यांनी अभिनंदन केले मुलींच्या संघात ज्ञानेश्वरी चोरे, जयश्री चांदणे, श्रावणी काळमेघ, श्रावणी राणे , तनुश्री काळेकर, तनुश्री शेबे,देवयानी कापडे, श्रावणी चोरे, श्रावणी
गुल्हाने, रेवती पांडव,समीक्षा जैन, दिव्या मेंटकर, वरील खेळाडूचा सहभाग आहे तसेच राज्यस्तरीय निवड चाचणी मध्ये हेमेश पवार यांची निवड झाली असून सर्व खेळाडू एकलव्य क्रीडा अकादमीच्या मैदानावर सराव करतात नेटबॉल प्रशिक्षक अमन राजूरकर ,नितीन
जाधव, व तसेच एकलव्य गुरुकुल स्कूल चे नियमित सराव करून घेणारे शिक्षक सीमा पोहनकर, पूजा ठाकरे ,विलास मारोटकर, या स्पर्धेतील विजयी खेळाडूंचे संस्थेचे मार्गदर्शक सदानंद जाधव, अमर जाधव,अनुप
काकडे व तसेच सर्व शिक्षक वृंद गजानन शळके, स्वप्नील पाटील, श्रीकांत खांडेकर ,किशोर सुर्यवंशी, वैशाली भोयर,प्रतीक्षा बोरेकर, सुनीता मारोटकर यांनी अभिनंदन केले.
Comments